महाराष्ट्रिय प्राथमिक शिक्षक या संकेतस्थळावर आपले स्वागत 

संकेतस्थळाची वैशिष्ठेय - मुखप्रुष्टावरिल कमी डाटामुळे कमी लागणारे नेट,हवी ती माहिती शोधण्यासाठी सोपे,संपुर्ण माहिती असलेले 
 
संकेतस्थळावरिल माहिती 

१ ) मुखप्रुष्टावर इयत्ता १ ते ८ च्या मराठी,हिंदी,इंग्रजी कविता
२ ) शासन वेबसाईट्स - शिष्यव्रुत्तीचे अर्ज भरण्यासाठी उपयुक्त वेबसाईट्स,नविन जि.आर.शोधण्यासाठी उपयुक्त वेबसाईट्स,आपली माहिती  भरण्यासाठी उपयुक्त वेबसाईट्स,शासकिय परिपत्रके बघण्यासाठी उपयुक्त वेबसाईट्स,ACT AND RULES,ACTS AMEDMENT 
3) शैक्षणिक वेबसाईट्स - शासकिय महिती देणा-या वेबसाईट्स,माहिती पुरविणा-या वेबसाईट्स,अभ्यासासाठी उपयुक्त वेबसाईट्स,ई-लर्निंग साठी उपयुक्त माहिती असणा-या वेबसाईट्स,शिक्षकंची संकेतस्थळे,शाळांची संकेतस्थळे
४ ) शोध विभागात - HTML भाषा शिकण्यासाठी उपयुक्त वेबसाईट्स,ब्लॉग बनविण्यासाठी उपयुक्त वेबसाईट्स,शिष्यव्रुत्ती विषयी माहिती,ई-लर्निंग विषयीची माहिती,ईतर माहिती
५ ) डाऊनलोड विभागात - सॉफ्टवेअर्स,सर्वच कविता,शिक्षकांसाठी अहवाल,कार्यालयासाठी अहवाल,शैक्षणिक साहित्य
६ ) माहिती विभागात - आदर्श शालांची माहिती,महाराष्ट्रातील मार्गदर्शक शिक्षकांची माहिती,शिक्षकांचे वाढदिवस,शैक्षणिक व्हाटसप ग्रुपची माहिती,ई-लर्णिंग साहित्य
७ ) ईतर संकेतस्थळे - विकीपेडिया,विकास पेडिया,दिनविशेष,बोधकथा,देशभक्ती गीते,मराठी माती
८ ) परिपाठ विभागात - श्री.संतोष भोंबळे,श्री.तानाजी खंडागळे,श्री.प्रसाद राजे सरांचे मराठी इंग्रजी हिंदी परिपाठ